​शुक्रवारचा लाईव्ह सेशन कसा अटेंड कराल?

आपला "इनर सर्कल व्हॉल्ट" हा जो कोर्स आहे, तिथे दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता होणार्‍या लाईव्ह सेशनची लिंक अपडेट केली जाते. कोर्सेस मध्ये लॉगिन करा आणि इनर सर्कल व्हॉल्ट कोर्स बघा. तिथे ही लिंक तुम्हाला दर शुक्रवारी दिसेल.

इनर सर्कल व्हॉल्ट च्या लिंकवर क्लिक करण्याआधी तुम्ही कोर्सेसमध्ये लॉगिन असणे आवश्यक आहे