इतर कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही आम्हाला connect@guntavnook.com 

या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.
 

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या सदस्यांसाठी हे सपोर्ट सेंटर तयार केले आहे.

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनसाठी तुम्ही पेमेंट केले, की लगेच तुम्हाला ईमेलद्वारे अ‍ॅक्सेस मिळतो.

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन "इनर सर्कल व्हॉल्ट" अंतर्गत दर शुक्रवारी संध्याकाळी एक लाईव्ह सेशन असतो.
या सेशनचे रेकॉर्डिंगसुद्धा इनर सर्कल व्हॉल्टमध्ये कायम उपलब्ध राहते.

खास पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन मेंबर्ससाठी एक फेसबुकसारखे सोशल नेटवर्क तयार केले आहे. खाली दिलेल्या बटणवर क्लिक करुन हे सोशल नेटवर्क जॉईन करा. (या बटणवर क्लिक करण्या आधी पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या कोर्सेसमध्ये तुम्ही लॉगिन असणे आवश्यक आहे. हे सोशल नेटवर्क फक्त PBP मेंबर्ससाठीच आहे याची नोंद घ्या)

खास पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन मेंबर्ससाठी एक टेलिग्राम चॅनल तयार केला आहे.  (या बटणवर क्लिक करण्या आधी पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या कोर्सेसमध्ये तुम्ही लॉगिन असणे आवश्यक आहे. हा टेलिग्राम चॅनल फक्त PBP मेंबर्ससाठीच आहे याची नोंद घ्या). सर्वप्रथम Telegram हे App तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करुन घ्या