सुपरट्रेंड CCI स्ट्रॅटेजी

ही एक पोझिशनल ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये "डेली" टाईमफ्रेमवर काम करणे अपेक्षित आहे.

(इंट्राडेसाठीची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. ती शिकण्यासाठी येथे क्लिक करा)

 

सुपरट्रेंड CCI स्ट्रॅटेजीचे नियम

सर्वप्रथम ट्रेडिंगव्ह्यु वेबसाईटवर जाऊन आपल्याला हवा तो स्टॉक सिलेक्ट करा

(ट्रेडिंगव्ह्यु वेबसाईट कशी वापरावी हे शिकण्यासाठी येथे क्लिक करुन आपला फ्री ट्रेनिंग सेशन अटेंड करा)

 

आपण निवडलेल्या स्टॉकची "डेली टाईमफ्रेम" सिलेक्ट करा

 

इंडिकेटर्समध्ये जाऊन "SuperTrend" हा इंडिकेटर सिलेक्ट करा

 

इंडिकेटर्समध्ये जाऊन "CCI" हा इंडिकेटर सिलेक्ट करा

 

दोन्ही इंडिकेटर्सची सेटिंग्स जशी आहेत तशीच ठेवा

 

शेअरची किंमत जेव्हा सुपरट्रेंड लाईनच्या वर असेल आणि CCI इंडिकेटर -100 या लेव्हलवरुन वरती फिरत असेल तेव्हा आपण शेअर खरेदी करु शकतो.

 

या पोझिशनमध्ये आपण 6% ते 8% टक्क्यांचे टारगेट ठेवु शकतो.

 

या पोझिशनसाठी सुपरट्रेंड लाईन हा स्टॉप लॉस ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

 

शेअरची किंमत ज्या दिवशी सुपरट्रेंड लाईनच्या खाली बंद होईल त्याच्या दुसर्‍या दिवशी आपण तो शेअर विकणे आवश्यक आहे.

 

या स्ट्रॅटेजीचे सविस्तर ट्रेनिंग पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये दिलेले आहे. येथे क्लिक करुन तुम्ही ते ट्रेनिंग अटेंड करु शकता.

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Statutory disclaimer:- We are not authorized to provide any investment advice and this is a personal opinion. 
Read full disclaimer here https://www.guntavnook.com/disclaimer