top of page
"गुंतवणूक कट्टा" स पोर्ट सेंटर
इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरीसंबंधी
"इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरी" अर्थात गुंतवणूक सल्ला देण्यासंबंधी SEBI चे काही नियम आहेत.
कोणत्याही स्वरुपाची "अॅडव्हायजरी सर्व्हिस" देण्याकरिता SEBI कडे रजिस्ट्रेशन करावे लागते.
आमची कंपनी ही अॅडव्हायजरी कंपनी नाही.
त्यामुळे आम्ही कायद्याने कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला देऊ शकत नाही.
आम्ही तुम्हाला शेअर मार्केट आणि गुंतवणूक या विषयाचे ट्रेनिंग देतो जे पूर्णतः कायदेशीर आहे.
कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याआधी स्वतः अभ्यास करा, जोखीम व्यवस्थित समजून घ्या आणि आवश्यक वाटल्यास SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करा
आमच्या कोर्सेसची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला connect@guntavnook.com येथे ईमेल पाठवावी.
तुम्ही जर आमच्या कोर्सचे सदस्य असाल तर तुमच्या PBP अकाऊंटमध्ये लॉगिन करा- लॉगिन लिंक
bottom of page