top of page

तुमच्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन अकाऊंटचा पासवर्ड रिसेट कसा कराल?

स्टेप्स- 

1- येथे क्लिक करा

हे केल्यावर असे दिसु लागेल.

password reset screen.png

2- आता Email असे लिहिलेले आहे तिथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी लिहा आणि Send me instructions वर क्लिक करा
(PBP मध्ये अ‍ॅडमिशन घेताना जो ईमेल आयडी दिला होता तो आयडी लिहायचा आहे.)

3- हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल इनबॉक्स चेक करायचा आहे.

 

तुम्ही Send me instructions वर क्लिक केल्यानंतर पुढील पंधरा मिनिटात आमच्याकडुन खालीलप्रमाणे एक ईमेल पाठवली जाईल.

Teachable password instructions.png

4- या ईमेलमध्ये वर दिसत आहे त्यानुसार Change my password च्या बटणवर क्लिक केले की तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करता येईल.

5- आता रिसेट केलेला पासवर्ड वापरुन तुम्ही कोर्समध्ये लॉगिन करु शकता. लॉगिन करण्याची सविस्तर पद्धत तुम्ही येथे क्लिक करुन बघु शकता.

bottom of page