"गुंतवणूक कट्टा" सपोर्ट सेंटर
"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल
"टेलिग्राम" हे व्हॉट्सअॅपसारखेच एक अॅप आहे.
या अॅपवर PBP मेंबर्ससाठी एक प्रायव्हेट चॅनल तयार केलेला आहे.
या चॅनलवर PBP संबंधीचे सर्व अपडेट्स दिले जातात आणि सर्व PBP मेंबर्सनी हा चॅनल जॉईन करणे आवश्यक आहे.
PBP प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक
"टेलिग्राम" हे अॅप तुम्ही मोबाईल व कॉम्प्युटर दोन्हीवर वापरु शकता
टेलिग्राम अॅप चा सेट- अप कसा करावा हे जाणुन घेण्यासाठी खालील व्हिडिओ नीट बघा