top of page

शेअर मार्केट कोणासाठी आहे?

शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे.

 

तसेच हे एक दुय्यम उत्पन्नाचे साधनसुद्धा ठरु शकते.

 

परंतु शेअर मार्केटमध्ये काम करण्याआधी आपल्याकडे आर्थिक सुरक्षितता असली पाहिजे.

 

आर्थिक सुरक्षितता म्हणजे आपल्या किमान सहा महिन्यांच्या उत्पन्नाइतकी रक्कम आपल्याकडे सुरक्षित असली पाहिजे.

 

ही आर्थिक सुरक्षितता आपल्याजवळ आहे काय?

 

उत्तर होय असल्यास तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी तयार आहात.

 

पूर्ण प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करुन आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये अ‍ॅडमिशन घेऊ शकता.

 

जर उत्तर नाही असेल तर वर सांगितल्यानुसार पहिल्यांदा आपली आर्थिक सुरक्षितता  तयार करायची सुरुवात करा

bottom of page