top of page

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करीत असताना आपण शेअर्स आधी विकु शकतो आणि त्याच दिवशी मार्केट बंद होण्याअगोदर ते शेअर्स पुन्हा खरेदी करु शकतो.

 

याला शॉर्ट सेलिंग असे म्हणतात.

 

शॉर्ट सेलिंग करण्यासाठी ऑर्डर फॉर्ममध्ये सेल ऑप्शन सिलेक्ट करुन MIS हा ऑप्शन निवडावा आणि ऑर्डर प्लेस करावी.

 

शॉर्ट सेल केलेले शेअर्स त्याच दिवशी पुन्हा खरेदी करणे अतिशय आवश्यक आहे. त्याच दिवशी पुन्हा खरेदी न केल्यास मोठी पेनल्टी लागु शकते.

 

इक्विटी सेगमेंटधील डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंगमध्ये शॉर्ट सेलिंग करता येत नाही.

 

तुमचे अकाऊंट एडलवाईज मध्ये असल्यास ऑर्डर कश्या टाकाव्यात हे या सेशनमध्ये सविस्तरपणे शिकवलेले आहे.

 

तुमचे अकाऊंट झिरोधा मध्ये असल्यास ऑर्डर कश्या टाकाव्यात हे या सेशनमध्ये सविस्तरपणे शिकवलेले आहे.

 

तुम्ही पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनचे सदस्य नसाल तर येथे क्लिक करुन अ‍ॅडमिशन घ्या आणि शेअर मार्केट अगदी बेसिकपासुन शिकण्याची सुरुवात करा

bottom of page