स्ट्रॅटेजीज्‌चा वापर कसा करावा?

शेअर मार्केटमध्ये पोझिशनल आणि इंट्राडे ट्रेडिंग करताना आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज्‌ वापरतो.

आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये तसेच RTSS मध्ये आपण अश्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज्‌‍ बद्दल शिकलेलो आहोत.

 

टेक्निकल अ‍ॅनालिसिस्चा महत्वाचा नितम हा आहे, की एका वेळी एकच स्ट्रॅटेजी वापरावी.

 

एका वेळेस दोन किंवा अधिक स्ट्रॅटेजी एकत्र करुन वापरण्याचा प्रयत्न केला की कोणतीच स्ट्रॅटेजी नीट चालत नाही.

 

त्यामुळे एका वेळेस एकच स्ट्रॅटेजी वापरायची आहे आणि जी स्ट्रॅटेजी आपण वापरत आहोत त्या स्ट्रॅटेजीचे टारगेट आणि स्टॉप लॉसचे नियम ट्रेड घेण्याअगोदर ठरवणे व ते काटेकोरपणे अमलात आणणे महत्वाचे आहे.

 

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

RTSS मध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येथे क्लिक करा