top of page

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" सर्व्हर टेस्ट

सध्याची वेळ-

वेबसाईट व कोर्सचे स्टेटस

Active

blink_green.gif

वर आपल्या वेबसाईटचे सध्याचे स्टेटस दिलेले आहे. हे स्टेटस जर Active दिसत असेल तर याचा अर्थ सर्व्हर व्यवस्थित सुरु आहे.

तुमच्याकडे जर "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" व्यवस्थित लोड होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या डिव्हाईसमध्ये किंवा इंटरनेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे.

 

हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात

 

1- तुमच्या इंटरनेटचा स्पीड चेक करणे. हे करण्यासाठी येथे क्लिक करा.

इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड जर 1 Mbps पेक्षा कमी असेल तर कोर्स लोड होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अश्या परिस्थितीमध्ये चांगला स्पीड असलेले दुसरे इंटरनेट कनेक्शन ट्राय करा.

 

2- तुमच्या डिव्हाईसमधील टेम्पररी फाईल्स व कॅश मेमरी क्लिअर करा. 

मोबाईलमध्ये कसे करावे हे जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा
 

कॉम्प्युटरमध्ये कसे करावे हे जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

3- दुसरा ब्राऊझर ट्राय करा. 

गूगल क्रोम मोबाईलसाठी येथे क्लिक करा

 

गूगल क्रोम कॉम्प्युटरसाठी येथे क्लिक करा

 

मोझिला फायरफॉक्स मोबाईलसाठी येथे क्लिक करा

 

मोझिला फायरफॉक्स कॉम्प्युटरसाठी येथे क्लिक करा


वरील तीनही ऑप्शन्स वर्कआऊट होत नसतील तर बारा तासांनंतर पुन्हा एकदा ट्राय करा. अश्या परिस्थितीमध्ये हा नेटवर्क ऑपरेटरचा इश्यु असतो आणि तो बारा तासांमध्ये सॉल्व्ह होतो.

 

आमचा सपोर्ट ईमेल आयडी- connect@guntavnook.com
 

bottom of page