top of page

इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्म काय आहे व तो कसा वापरावा?

तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सोपी व्हावी याकरिता आम्ही "इन्व्हेस्टर" हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हा प्लॅटफॉर्म वापरुन तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये लंपसम तसेच एसआयपी गुंतवणूक करु शकता

सर्वप्रथम https://investor.guntavnook.com ही लिंक तुमच्या मोबाईलवरुन किंवा कॉम्प्युटरवरुन ओपन करा

हा प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच वापरत असाल तर सर्वप्रथम Sign Up या बटणवर क्लिक करा

तुमचे नाव, ईमेल आयडी व मोबाईल नंबर टाका

तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो एंटर करा

पुढे तुम्हाला काय करायचे हे स्टेप बाय स्टेप सांगितले जाईल त्या सर्व सूचना नीट फॉलो करा

या सूचना पूर्ण फॉलो केल्यात की तुमचे अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह होईल

या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सर्व म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करु शकता व तुमची गुंतवणूक 24*7 कधीही मॉनिटर करु शकता

प्लॅटफॉर्म वापरताना कोणतीही अडचण आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे ईमेल करावी.

 

24 तासांमध्ये तुमच्या ईमेलला उत्तर दिले जाईल

"इन्व्हेस्टर" प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे अ‍ॅंड्रॉईड अ‍ॅपदेखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

 

प्ले स्टोअर लिंक.

"नीरज विजय बोरगांवकर" 

AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर

AMFI रजिस्ट्रेशन नंबर - ARN-133598

BSE मेंबर आयडी - 15176 

(BSE Star MF member)

bottom of page