ऑटोमेटेड वेबिनार्स

ऑटोमेटेड वेबिनार्स हे पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (PBP) मधील एक युनिक फीचर आहे.

 

तुमच्या प्रशिक्षणामध्ये सातत्य रहावे, म्हणुन PBP मेंबर्ससाठी रेग्युलरली हे वेबिनार्स घेतले जातात.

 

या वेबिनार्समध्ये शेअर मार्केट व गुंतवणूकविषयक वेगवेगळ्या कन्सेप्ट्स शिकवल्या जातात.

 

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या टेलिग्राम चॅनलवर तसेच तुमच्या PBP अकाऊंटमध्ये मध्ये या वेबिनार्सच्या रजिस्ट्रेशन लिंक्स वेळोवेळी पोस्ट केल्या जातात.

 

या लिंकवरुन तुम्ही या वेबिनार्ससाठी रजिस्टर करु शकता आणि हे वेबिनार्स अटेंड करु शकता.

 

या लिंक्स मिळवण्यासाठी "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" टेलिग्राम चॅनलवर अ‍ॅक्टिव्ह रहा.

 

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन अजुन जॉईन केला नसल्यास येथे क्लिक करुन अ‍ॅडमिशन घ्या.