"गुंतवणूक कट्टा" सपोर्ट सेंटर
नमस्कार,
सेबीच्या सतत बदलणार्या नियमांनुसार सब ब्रोकरशिपचा व्यवसाय करणे व्हाएबल राहिलेले नाही. त्यामुळे एक पॉलिसी डिसिजन म्हणून आम्ही SMC Global Securities Ltd. या ब्रोकरसोबत असलेली आमची फ्रॅंचायजी बंद केलेली आहे.
तुमचे SMC Global Securities Ltd. या ब्रोकरकडे असलेले अकाऊंट आता SMC च्या मुख्य ब्रॅंचमध्ये शिफ्ट झालेले आहे. तुमच्या अकाऊंटमध्ये या बदलाचा काहीही परिणाम होणार नाही.
तुमच्या डीमॅट अकाऊंटसंदर्भात सर्व सर्व्हिस इथून पुढे थेट SMC ब्रॅंचमधून दिली जाईल.
तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करुन व्यवहार करण्याकरिता, तसेच अकाऊंटचे डीटेल्स बघण्याकरिता तुम्ही SMC ACE हे अॅप वापरु शकता
अॅपची लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.rs.smc
SMC अकाऊंटसंदर्भात कोणत्याही शंकेसाठी 022-67341600 या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच smc.care@smcindiaonline.com येथे ईमेल केल्यासदेखील तुम्हाला थेट सपोर्ट मिळेल.
धन्यवाद!
नीरज बोरगांवकर